Jump to content

गणेश व्यंकटेश जोशी

गणेश व्यंकटेश जोशी (जून ९, इ.स. १८५१ - मे २०, इ.स. १९११) हे भारतीय अर्थतज्‍ज्ञ होते.

गणेश व्यंकटेश जोशी
जन्म नाव गणेश व्यंकटेश जोशी
जन्मजून ९, १८५१
मिरज
मृत्यूमे २०, १९११
पुणे
राष्ट्रीयत्वभारतीय
भाषामराठी , इंग्रजी
विषयअर्थशास्त्र