गणपतराव भोसले
गणपतराव भोसले (इ.स. १९१६-फेब्रुवारी, इ.स. १९६६) हे लता मंगेशकरांचे निजी सचिव आणि आशा भोसले यांचे पती होते.
वैवाहिक जीवन
भोसले यांचा वयाच्या ३१व्या वर्षी १६ वर्षीय आशा भोसले यांच्याशी प्रेम विवाह झाला. त्यांना तीन अपत्ये झाली आणि १९५९ मध्ये ते विभक्त झाले. १९६३ मध्ये आशाबाई नावाच्या वेगळ्या स्त्रीशी त्यांचा विवाह झाला.
अपत्ये
- वर्षा भोसले
संगीता बंगला
गणपतराव भोसले यांच्या संगीता बंगल्यात साधना नय्यर या भाडेकरू होत्या. मालमत्तेच्या पुर्नविकासाच्या वेळी ही जागा पुन्हा चर्चेत आली होती. [१]
संदर्भ आणि नोंदी
- ^ http://articles.timesofindia.indiatimes.com/2012-03-30/news-interviews/31260510_1_asha-bhosle-bungalow-police-station Archived 2013-04-19 at the Wayback Machine.)