Jump to content

गणकीयशास्त्र संकुल

हे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातिल एक अग्रगण्य शैशनिक संकुल आहे.

याची स्थापना १९९४ मधे झाली होती.सुरुवातिला हे संकुल जैवतंत्रशास्त्र संकुलामधे कार्यरत होते. १९९५ मधे या संकुलाचे गणित, संख्याशास्त्र आणि गणिकीयशास्त्र संकुल असे नाव होते. कालांतराने या संकुलाचे नाव गणकीयशास्त्र संकुल असे नामांकरन करण्यात आले.