गडद अंधार
गडद अंधार | |
---|---|
दिग्दर्शन | प्रज्ञेश कदम |
प्रमुख कलाकार | नेहा महाजन, जय दुधाणे |
संगीत | रोहित राऊत |
देश | भारत |
भाषा | मराठी |
प्रदर्शित | ३ फेब्रुवारी २०२३ |
गडद अंधार हा २०२३ चा भारतीय मराठी-भाषेतील सुपरनॅचरल थ्रिलर चित्रपट आहे ज्याचे दिग्दर्शन प्रज्ञेश रमेश कदम यांनी केले आहे आणि एलुला एंटरटेनमेंट निर्मित आहे.[१] हा पहिला मराठी अंडरवॉटर सुपरनॅचरल फिक्शन फिल्म आहे.[२][३] हा चित्रपट ३ फेब्रुवारी २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.[४]
कलाकार
- नेहा महाजन
- जय दुधाणे
- आकाश कुंभार
- आरती शिंदे
- चेतन मुळ्ये
संदर्भ
- ^ "Trailer and music launched for first Marathi underwater supernatural thriller, Gadad Andhar". www.filmfestivals.com (इंग्रजी भाषेत). 2023-01-19 रोजी पाहिले.
- ^ "Have you seen the trailer of 'Gadad Andhar', the first Marathi movie to show the underwater world?". लोकमत. 2023-01-18. 2023-01-19 रोजी पाहिले.
- ^ "'Someone is pulling me towards him...', the thrilling trailer of Gadad Andhar movie". टीव्ही९ मराठी. 2023-01-18. 2023-01-19 रोजी पाहिले.
- ^ "'Gadad Andhar' trailer: Jay Dudhane and Neha Mahajan starrer is worth waiting for- Watch". The Times of India (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-8257. 2023-03-02 रोजी पाहिले.