Jump to content

गडचांदूर

गडचांदूर
शहर
Nickname(s): 
चांदूर
गडचांदूर is located in Maharashtra
गडचांदूर
गडचांदूर
Location in Maharashtra, India
गुणक: 19°43′N 79°10′E / 19.717°N 79.167°E / 19.717; 79.167गुणक: 19°43′N 79°10′E / 19.717°N 79.167°E / 19.717; 79.167
Countryभारत ध्वज India
राज्यमहाराष्ट्र
जिल्हाचंद्रपूर
Named for किल्ला
सरकार
 • प्रकार City Council
 • Body GMC
Time zone UTC+५:३०
Vehicle registration महा ३४

गडचांदूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातलया चंद्रपूर जिल्ह्यातील एक शहर आणि नगरपरिषद आहे . गडचांदूरचे नाव आधी चांदुर असे होते पण इथे गोंडराजाचा किल्ला माणिकगड असल्यामुळे शहराचे नाव चांदुर वरून हे गडचांदूर करण्यात आले. गडचांदूरच्या आसपास माणिकगड सिमेंट आणि मराठा सिमेंट वर्क्स,अल्ट्राटेक सिमेंट, दालमिया सिमेंट या कंपन्यांचे सिमेंट कारखाने आहेत,म्हणूनच गडचांदूर या शहराला औद्योगिक सिमेंट नगर सुद्धा म्हणले जाते. गडचांदूर हे शहर कोरपना तालुक्यामध्ये आहे.

वाहतूक

राज्य परिवहन (एसटी) व नागपुरला जाणाऱ्या खासगी बस वाहतूक सुविधा यासह रस्ते वाहतूक गडचांदूरमध्ये आहे. गडचांदूर येथेही रेल्वे स्थानक आहे, परंतु सध्या हे स्थानक केवळ मालगाड्या वापरतात.

शिक्षण

  • दिल्ली पब्लिक स्कूल, गडचांदूर
  • सावित्रीबाई फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर
  • शरद पवार महाविद्यालय, गडचांदूर
  • महात्मा गांधी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर
  • महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालय, गडचांदूर
  • विदर्भ शारीरिक प्रशिक्षण महाविद्यालय, गडचांदूर
  • माणिकगड सिमेंट पब्लिक स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर
  • माणिकगड सिमेंट इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर
  • होली फॅमिली पब्लिक स्कूल, गडचांदूर
  • लाल बहादूर शास्त्री विद्यालय, गडचांदूर
  • चटप आश्रम विद्यालय, गडचांदूर
  • गोल्डन किड्स अकॅडमी, गडचांदूर
  • रामानुजन अकॅडेमि ऑफ मॅथमॅटिक्स, गडचांदूर
  1. अंबुज विद्यानिकेतन, उप्परवाही

महत्वाची ठिकाणे

गोंडवाना राजवंश व सम्राटांनी बांधलेला प्राचीन आणि ऐतिहासिक किल्ला म्हणून गडचांदूर अतिशय लोकप्रिय व प्रसिद्ध आहे.

  • शंकर देवाचे देऊळ
  • विष्णू देवाचे देऊळ
  • बौद्ध विहारांचे अवशेष
  • माणिकगड किल्ला
  • अमलनाला धरण
  • स्वामी अयप्पा मंदिर

गडचांदूरच्या आसपासची गावे

  • थुत्रा (१.४  किमी)
  • खिरडी (५.० किमी)
  • बीबी (४.९ किमी)
  • हरडोना ख. (५ किमी)
  • नोकरी (पालगाव) (६.१ किमी)
  • बैलमपूर (५ किमी)

जवळपासची शहरे

  • नांदा (७ किमी)
  • जिवती (१०.८ किमी)
  • कोरपना(१९.३ किमी)
  • राजुरा (२१.० किमी)
  • बल्लारपूर (२३.५ किमी),

संदर्भ

बाह्य दुवे