गजानन विश्वास केतकर
श्री केतकर हे [[लोकमान्य टिळक|लोकमान्य टिळकांची] मुलगी सौ. पार्वतीबाई केतकर [४]हिचा मुलगा होते, या नात्याने ते लोकमान्य टिळकांचे नातू (मुलीचे पुत्र) होते.[५]त्यांचे बालपणाची वर्षे व तरुणपणाची काही वर्षे टिळकांच्या देखरेखीखाली गेली. टिळकांच्या सल्ल्यानुसार कायद्याची परीक्षा (बी.ए. एल्एल.बी) देऊन ते "केसरी' वर्तमानपत्रात दाखल झाले. पोपट इंगोले
गजानना विश्वनाथ केतकर यांनी आपल्या केलले कार्य हे फार मोटे आहे व
त्यांना बाळकडूच मीळाले होते व लोकमान्य टिळकाच्या मुलीचे पुत्र म्हणून त्यानां ‘केसरी’चा सहवास लाभला व वीध्यार्थी असल्या पासुण लाभला केतकरांचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात टिळकांकडेच पूर्ण झाले वृत्तपत्र व्यवसाया कडे वळ्यांच्या त्याचां निर्णय झाला होता त्यांनी बी ऐ साटी इतिहास व अर्थशात्र हे विषय घेतले होते न चि केळकरांच्या रजेच्या कालावधीत १९२८ मध्ये केतकर ‘केसरी’चे सपादंक झाले मिठाच्या सत्याग्रा हात [१९३० ]भाग घेतल्य बदल केतकरांना शिक्षा झाली