Jump to content

गचीबौली मैदान, हैदराबाद

गचीबौली मैदान हे भारताच्या हैदराबाद शहरातील हॉकीचे मैदान आहे. प्रीमियर हॉकी लीगमधील हैदराबाद सुलतान्स हा संघ येथे खेळतो. याची क्षमता अंदाजे ८,००० इतकी आहे.

याचे बांधकाम १७ फेब्रुवारी, २००१ ते १० डिसेंबर, २००२ दरम्यान झाले. याला १२.३९ कोटी रुपयांचा खर्च आला.