Jump to content

गग्गल विमानतळ

गग्गल विमानतळ
आहसंवि: DHMआप्रविको: VIGG
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
मालक भारत सरकार
प्रचालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
कोण्या शहरास सेवा कांग्रा-हिमाचल प्रदेश, धरमशाळा
स्थळ गग्गल, कांग्रा-हिमाचल प्रदेश, भारत
समुद्रसपाटीपासून उंची २५२५ फू / ७७० मी
गुणक (भौगोलिक)32°9′54″N 76°15′48″E / 32.16500°N 76.26333°E / 32.16500; 76.26333
धावपट्टी
दिशालांबी पृष्ठभाग
फूमी
१५/३३ ४६२० १४०८ डांबरी

गग्गल विमानतळ(आहसंवि: DHMआप्रविको: VIGG) हे भारताच्या हिमाचल प्रदेश राज्यातील धरमसाला येथे असलेला विमानतळ आहे.यास 'कांग्रा विमानतळ' असेही म्हणतात.

विमानसेवा व गंतव्यस्थान

विमान कंपनीगंतव्य स्थान .
जॅग्सन एरलाइंसचंडिगढ, दिल्ली, कुलु
किंगफिशर एरलाइंसदिल्ली

बाह्य दुवे