Jump to content

गगन मलिक

गगन मलिक
जन्म २४ फेब्रुवारी
दिल्ली, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशाअभिनेता
धर्म बौद्ध धम्म

गगन मलिक हे एक भारतीय अभिनेते आहेत. " श्री सिद्धार्थ गौतम" या सिंहली चित्रपटातील बुद्धांच्या भूमिकेसाठी संयुक्त राष्ट्राने आयोजित केलेल्या वर्ल्ड बौद्ध फिल्म फेस्टिवलमध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. रामायण मालिकेत भगवान रामाच्या भूमिकेसाठी सुद्धा ते ओळखले जातात.[][][][]

संदर्भ

  1. ^ "Zee TV's RAMAYAN: Gagan Malik, Neha Sargam to play Ram & Sita". bollywoodlife. 24 August 2012.
  2. ^ Upasana Mantri, TNN (31 August 2012). "Gagan Malik bids adieu to his wig". The Times of India. 2014-02-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 28 August 2013 रोजी पाहिले. Unknown parameter |पाहिले= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य)
  3. ^ "Gagan Malik to star in Sri Lankan film". 2012-09-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-08-01 रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य)
  4. ^ "TV's new Lord Ram Gagan Malik". 2014-02-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-08-01 रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य)

बाह्य दुवे

  • इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील गगन मलिक चे पान (इंग्लिश मजकूर)