Jump to content

गगन (प्रकल्प)

जीपीएस एडेड जियो-ऑगमेंटेड नॅव्हीगेशन
प्रकार गगन (प्रकल्प)
विकासकइस्त्रो
रेथीऑन
एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडिया
अचुकता १.५ मीटर क्षितिजरेषेत
२.५ मीटर लंबरूप
शुभारंभइ.स. २०११-इ.स. २०१२
परिक्रमण त्रिज्या २६,६०० किमी
अधिकतम कार्यकाळ १५ वर्ष
पूर्ण क्षमतेने वापर इ.स.२०१३-इ.स.२०१४
कार्यक्रम खर्च७७४ कोटी (US$१७१.८३ दशलक्ष)

जीपीएस एडेड जियो-ऑगमेंटेड नॅव्हीगेशन, लघुनाम गगन (इंग्लिश: GPS Aided Geo Augmented Navigation, GAGAN ) हा इस्त्रो व एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडिया यांचा संयुक्त बहुउद्देशीय प्रकल्प आहे. या प्रकल्पाचा खर्च इ.स. २००८ सालातल्या अंदाजानुसार ७७४ कोटी रुपये होता. या प्रणालीची निर्मिती रेथीऑन ही संरक्षणक्षेत्रातली अमेरिकन कंत्राटदार कंपनी करणार आहे. गगन प्रणालीची काही यंत्रणा जीसॅट-१२ या उपग्रहावर टाकण्यात आली आहे. नंतरची वाढीव यंत्रणा जीसॅट-१० या उपग्रहावर टाकणे अपेक्षित आहे.

बाह्य दुवे

  • "गगन प्रणालीविषयी माहिती" (इंग्लिश भाषेत). 2010-11-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-09-15 रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  • "गगन टू स्टार्ट नेक्स्ट इयर : इस्रो चीफ (गगन पुढील वर्षी सुरू होणार : इस्रो प्रमुख)" (इंग्लिश भाषेत). १६ सप्टेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)