गंगाधर गाडे
गंगाधर गाडे हे एक भारतीय राजकारणी आणि आंबेडकरवादी राजकिय-सामाजिक कार्यकर्ते आहेत. ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे माजी नेते असून पॅंथर रिपब्लिक पक्षाचे संस्थापक व अध्यक्ष आहेत.[१][२] ते महाराष्ट्राचे माजी मंत्री आहेत. ते एक लोकप्रिय बौद्ध नेता आहेत. ते मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर आंदोलनाचे एक प्रमुख नेते होते.[३][४] ७ जुलै १९७७ रोजी दलित पॅंथरचे सरचिटणीस गंगाधर गाडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला द्यावे, अशी सर्वप्रथम मागणी केली होती.[५][६] इ.स. १९९४ मध्ये, मराठवाडा विद्यापीठाचे नाव बदलून 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ' असा नामविस्तार केला गेला.सूर्यकांता गाडे ह्या गंगाधर गाडेंच्या पत्नी तर सिद्धांत गाडे हे पुत्र आहे.
संदर्भ
- ^ "NCP ties up with Panthers Republican Party". Indian Express. Oct 25, 2011. 5 February 2020 रोजी पाहिले.
- ^ "Statue of equality should come up at Indu Mill site: Ambedkar". Times of India. Jan 2, 2012.
- ^ "युतीचे बोलणे झाल्यावर आमची बोलणी- माजीमंत्री गंगाधर गाडे". दिव्य मराठी. 26 मार्च, 2015.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "Dalit Painther : Bhoomika Evam Aandolan". Vani Prakashan. 24 नोव्हें, 2017 – Google Books द्वारे.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर लढ्याचं स्मरण कशासाठी?". 14 जाने, 2018 – www.bbc.com द्वारे.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "Namantar Andolan : जाणून घ्या, 'नामांतर ते नामविस्तार' घटनाक्रम..." लोकमत. 14 जाने, 2019.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)