गंगा जमुनी तहजीब
गंगा जमुनी तहजीब ( गंगा - यमुना संस्कृती ) हा एक उर्दू शब्द आहे [१] उत्तर भारतातील, विशेषतः गंगा आणि यमुना नद्यांच्या काठावरील हिंदू आणि मुस्लिम यांची एकत्रित संस्कृती म्हणजे गंगा जमुनी तहजीब.
कबीर या तहेजेबच्या तत्त्वज्ञानातील सर्वोत्तम उदाहरणांपैकी एक आहे;
देवनागरी | नस्तालीक | रोमन | भाषांतर | |
---|---|---|---|---|
कोई जपे रहम रहीम कोई जपे है राम दास कबीर है प्रेम पुजारी दोन्ही को परनाम |
| Koi jape rahim rahim Koi jape hai ram Das Kabir hai prem pujari Dono ko parnaam | कोणी अल्लाचे उपासक आहेत तर कोणी रामाचे कबीर खऱ्या प्रेमाचा उपासक आहे आणि त्या दोघानाही प्रणाम |
संदर्भ
- ^ Shaban, Abdul (2018-01-10). Lives of Muslims in India: Politics, Exclusion and Violence (इंग्रजी भाषेत). Taylor & Francis. ISBN 9781351227605.