Jump to content

ख्मेर भाषा

ख्मेर
ភាសាខ្មែរ
स्थानिक वापरकंबोडिया, व्हियेतनाम, थायलंड
प्रदेशआग्नेय आशिया
लोकसंख्या १.५७ ते २.५६ कोटी
भाषाकुळ
लिपी ख्मेर वर्णमाला
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापरकंबोडिया ध्वज कंबोडिया
भाषा संकेत
ISO ६३९-१km
ISO ६३९-२khm
ISO ६३९-३khm[मृत दुवा]
ख्मेर भाषेतील शिलालेख

ख्मेर (कंबोडियन) ही कंबोडिया ह्या देशाची राष्ट्रभाषा आहे. व्हियेतनामी खालोखाल ती ऑस्ट्रो-आशियन भाषासमूहामधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक भाषिक असलेली भाषा आहे. कंबोडियामध्ये प्रसार झालेल्या हिंदू व बौद्ध धर्मांमुळे व्ख्मेरवर संस्कृत व पाली भाषांचा बराच प्रभाव आहे.

हे सुद्धा पहा