Jump to content

खोवाई जिल्हा

खोवाई जिल्ह्याचे नकाशावरील स्थान

खोवाई जिल्हा
সিপাহীজলা জেলা
त्रिपुरा राज्यातील जिल्हा
खोवाई जिल्हा चे स्थान
खोवाई जिल्हा चे स्थान
त्रिपुरा मधील स्थान
देशभारत ध्वज भारत
राज्यत्रिपुरा
मुख्यालयखोवाई
क्षेत्रफळ
 - एकूण १,३७७ चौरस किमी (५३२ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ३,२७,५६४ (२०११)
-लोकसंख्या घनता३२६ प्रति चौरस किमी (८४० /चौ. मैल)
-साक्षरता दर८७.८%
-लिंग गुणोत्तर९५७ /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघपश्चिम त्रिपुरा
संकेतस्थळ


मेलाघर येथील शाही नीरमहाल

खोवाई हा भारताच्या त्रिपुरा राज्यामधील एक जिल्हा आहे. २०१२ साली पश्चिम त्रिपुरा जिल्ह्यापासून हा जिल्हा वेगळा करण्यात आला. हा जिल्हा त्रिपुराच्या उत्तर भागात स्थित आहे. २०११ साली खोवाई जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे ३.३ लाख इतकी होती. खोवाई ह्याच नावाचे शहर खोवाई जिल्ह्याचे मुख्यालय आहे.

राष्ट्रीय महामार्ग ८ खोवाई जिल्ह्यामधून धावतो व जिल्ह्याला आगरताळा तसेच आसामसोबत जोडतो. लुमडिंग-साब्रूम हा रेल्वेमार्ग खोवाई जिल्ह्यामधूनच जातो.

बाह्य दुवे