Jump to content

खैबर पख्तूनख्वा

खैबर पख्तूनख्वा
خیبر پختون خواہ

देशपाकिस्तान ध्वज पाकिस्तान
राजधानीपेशावर
क्षेत्रफळ ७४,५२१ वर्ग किमी
लोकसंख्या २,०२,१५,०००
जिल्हे २४
प्रमुख भाषाउर्दू, पश्तो
Provincial symbols of KPK (unofficial)
Provincial animalStraight-horned Markhor
Provincial birdWhite-crested Kalij pheasant
Provincial treeIndian date
Provincial flowerApple of Sodom
Provincial sportPashtun archery

खैबर पख्तूनख्वा (पूर्वीचे नावः वायव्य सरहद्द प्रांत; उर्दू: خیبر پختون خواہ ; रोमन लिपी: Khyber Pakhtunkhwa) हा पाकिस्तानाच्या ४ प्रांतांपैकी आकारमानाने सर्वांत लहान प्रांत आहे. पेशावर हे खैबर पख्तूनख्व्याचे राजधानीचे व सर्वांत मोठे शहर आहे. हा प्रांत पाकिस्तानाच्या वायव्य भागात वसला असून त्याच्या वायव्येस अफगाणिस्तानाची आंतरराष्ट्रीय सीमा आहे. खैबर पख्तूनख्वाच्या ईशान्येस गिलगिट-बाल्टिस्तान, पूर्वेस आझाद काश्मीर, पश्चिमेस व नैऋत्येस संघशासित जनजातीय क्षेत्र, दक्षिणेस बलुचिस्तान, पंजाब, तर आग्नेयेस इस्लामाबाद हे राजकीय विभाग वसले आहेत.

बाह्य दुवे