Jump to content

खेरवाल सोरेन

Kherwal Soren (es); খেরওয়াল সরেন (bn); Kherwal Soren (fr); Kherwal Soren (ast); Kherwal Soren (ca); खेरवाल सोरेन (mr); ଖେରୱାଲ ସୋରେନ (or); Kherwal Saren (ga); Kherwal Soren (sl); ഖേവാള്‍ സോറൻ (ml); Kherwal Saren (nl); खेरवाल सोरेन (hi); కేర్పాల్ సొరేన్ (te); Kherwal Saren (en); ᱠᱷᱮᱨᱣᱟᱞ ᱥᱚᱨᱮᱱ (sat); Kherwal Soren (cs); ಖೆರ್ವಾಲ್ ಸೊರೆನ್ (kn) scrittore (it); সাঁওতালি সাহিত্যিক (bn); écrivain de langue santali (fr); idazle indiarra (eu); escritor indiu (ast); escriptor indi (ca); Santali language writer (en); Schriftsteller (de); escritor indiano (pt); ᱥᱟᱱᱛᱟᱲᱤ ᱚᱱᱚᱞᱤᱭᱟᱹ (sat); ഇന്ത്യന്‍ രചയിതാവ്‌ (ml); Indiaas schrijver (nl); escritor indio (es); संथाली भाषा के साहित्यकार (hi); సంతలి బాషా సాహిత్యకారుడు (te); ಸಂತಾಲಿ ಬರಹಗಾರ (kn); escritor indio (gl); Santali language writer (en); indický spisovatel (cs); ସାନ୍ତାଳୀ ଭାଷାର ସାହିତ୍ୟିକ (or) Kherwal Soren (en); ᱠᱷᱮᱨᱣᱟᱲ ᱥᱚᱨᱮᱱ (sat)
खेरवाल सोरेन 
Santali language writer
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखडिसेंबर ९, इ.स. १९५७
ᱱᱚᱵᱤᱱ
नागरिकत्व
शिक्षण घेतलेली संस्था
  • Rabindra Bharati University
व्यवसाय
राजकीय पक्षाचा सभासद
पद
  • १८ व्या लोकसभेचे सदस्य
मातृभाषा
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

खेरवाल सोरेन (जन्म ९ डिसेंबर १९५७) किंवा कालीपाद सोरेन हे संथाली भाषेतील नाटककार, लेखक आणि संपादक आहेत. ते राजकारणी देखील आहे.

पश्चिम बंगालमधील झारग्रामजवळील रघुनाथपूर येथे १९५७ मध्ये कालीपद सोरेन म्हणून जन्मलेल्या खेरवाल सोरेन यांनी सेवा भारती महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली आणि रवींद्र भारती विद्यापीठातून राज्यशास्त्रात एमए उत्तीर्ण केले.[] खेरवाल जहर या साहित्यिक मासिकाचे ते नियमित संपादन करतात व त्यावरून ते खेरवाल सोरेन असे ज्ञात झाले. सोरेन यांनी संथाली भाषेत ३१ नाटके आणि अनेक कथा-कविता लिहिल्या आहेत. [] त्यांनी अनुभ या दिव्येंदू पालित यांच्या बंगाली कादंबरीचा संथालीमध्ये अनुवाद केला. त्यांच्या साहित्यिक योगदानाबद्दल त्यांना शारदा प्रसाद किस्कू पुरस्कार मिळाला. २००७ मध्ये, सोरेन यांना त्यांच्या चेत रे सिकयाना या नाटकासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता.[][][] २०२२ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.[][]

त्यांनी झारग्रामच्या लोकसभा मतदारसंघातून तृणमूल काँग्रेस पक्षाकडून २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवली होती आणि जिंकून पहिल्यांदाच खासदार बनले होते.[][]

संदर्भ

  1. ^ BirSar (2022-01-26). "পদ্মশ্রী পুরস্কার পাচ্ছেন প্রখ্যাত সাঁওতালি নাট্যকার কালিপদ সরেন ওরফে খেরওয়াল সরেন". Sar Sagun Patrika (इंग्रजी भाषेत). 26 January 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-01-26 रोजी पाहिले.
  2. ^ "সাঁওতালি সাহিত্যে অবদানের স্বীকৃতি, পদ্মশ্রী পেলেন ঝাড়গ্রামের কালীপদ সোরেন". Sangbad Pratidin (Bengali भाषेत). 2022-01-26 रोजी पाहिले.
  3. ^ "General Council of Paschim Banga Santali Academy" (इंग्रजी भाषेत). 2022-01-26 रोजी पाहिले.
  4. ^ "..:: SAHITYA : Akademi Awards ::." sahitya-akademi.gov.in. 2022-01-26 रोजी पाहिले.
  5. ^ "Santali Sahitya Akademi Award list 2005-2019 List". Santali History Blogger. 12 April 2020. 2022-01-26 रोजी पाहिले.
  6. ^ "Former West Bengal Chief Minister Buddhadeb Bhattacharjee refuses to accept Padma Bhushan by politics over Padma Awards - New Times Of India" (इंग्रजी भाषेत). 2022-01-25. 2022-01-26 रोजी पाहिले.[मृत दुवा]
  7. ^ "Contribution in the social field, Padma Bhushan honored Buddhadeb Bhattacharya – Uttarbanga Sambad | North Bengal News Media" (इंग्रजी भाषेत). 26 January 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-01-26 रोजी पाहिले.
  8. ^ Updated after Election, Election Commission web (4 June 2024). "Election Commission web".
  9. ^ "Full list of TMC candidates for 42 Lok Sabha seats in West Bengal: Check it out here". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2024-03-10. 2024-03-19 रोजी पाहिले.