खेड उपविभाग
खेड उपविभाग हा पुणे जिल्ह्याचा उपविभाग आहे. या उपविभागाचे मुख्यालय राजगुरुनगर येथे आहे. राजगुरुनगर या गावाचे जुने नाव ’खेड’ होते.
तालुके
या उपविभागात खालील तालुके येतात.
पुणे जिल्ह्यातील तालुके |
---|
हवेली तालुका | पुणे शहर तालुका | खेड तालुका | जुन्नर तालुका | आंबेगाव तालुका | मावळ तालुका | मुळशी तालुका | भोर तालुका | शिरूर तालुका | राजगड तालुका | पुरंदर तालुका | बारामती तालुका | इंदापूर तालुका | दौंड तालुका |