खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ
खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ - १९७ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, खेड आळंदी मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याचा समावेश होतो. खेड आळंदी हा विधानसभा मतदारसंघ शिरुर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिलीप दत्तात्रय मोहिते-पाटील हे खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
आमदार
वर्ष | आमदार[४] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | दिलीप दत्तात्रय मोहिते-पाटील | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष | |
२०१४ | सुरेश नामदेव गोरे | शिवसेना | |
२००९ | दिलीप दत्तात्रय मोहिते | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष |
निवडणूक निकाल
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
खेड आळंदी | ||
उमेदवार | पक्ष | मत |
दिलीप दत्तात्रय मोहिते | राष्ट्रवादी | ६४७२६ |
अशोक श्रीपती खंडेभराड | शिवसेना | ४३९३४ |
रामदास नामदेव ठाकुर | अपक्ष | ४०५२८ |
राजेश वसंतराव जवळेकर | अपक्ष | १५१७० |
मनोहर पोपट भालेराव | बसपा | १७३४ |
स्वाती भालचंद्र निळेगांवकर | रिपाई (आ) | १५३८ |
संदर्भ
- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
बाह्य दुवे
- "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २० जुलै २०१३ रोजी पाहिले.