खेकडा
खेकडा हा एक उभयचर प्राणी आहे. जगामधे खेकडयाच्या चार हजारापेक्षा जास्त जाती आहेत. या प्राण्याला कणा नसतो तसेच त्याला मान आणि डोकेही नसते. खेकड्याला आठ पाय आणि दोन मोठया नांग्या असतात. या नांग्यांचा तो आपल्या संरक्षणासाठी उपयोग करतो. त्याच्या लहान पायांमधे चारच पेशी असल्यामुळे या पायांमधली ताकद कमी असते.कोकणात माणसे खेकडे आवडीने खातात
ग्रामीण भागामध्ये खेकडा हा प्राणी जमिनीमध्ये कमी रुंदीचा खोल खड्डा तयार करून त्यात राहतो व पावसाळा या ऋतूमध्ये जास्त पहायला मिळतो.