खुपते तिथे गुप्ते |
---|
सूत्रधार | अवधूत गुप्ते |
---|
देश | भारत |
---|
भाषा | मराठी |
---|
एपिसोड संख्या | ११० |
---|
निर्मिती माहिती |
---|
प्रसारणाची वेळ | दर रविवारी रात्री ९ वाजता |
---|
प्रसारण माहिती |
---|
वाहिनी | झी मराठी |
---|
प्रथम प्रसारण | २६ नोव्हेंबर २०१० – १७ सप्टेंबर २०२३ |
---|
खुपते तिथे गुप्ते हा झी मराठी दूरचित्रवाणी वाहिनीवर प्रसारित होणारा एक कथाबाह्य कार्यक्रम आहे.
विशेष भाग
- ह्या खुर्चीवर कोण कोण बसणार? आता खुपणार नाही टोचणार. (१ जून २०२३)
- राज आणि उद्धव यांचं नातं कोणाला खुपलं? छत्रपती शिवाजी महाराजांना फोन करून राजसाहेबांनी नेमकं काय सांगितलं? (४ जून २०२३)
- श्रेयसने गर्लफ्रेंडला लावलेला फोन बायकोला खुपणार का? (११ जून २०२३)
- नारायण राणेंंनी लावला उद्धव ठाकरेंंना फोन, काय झाला संवाद? (१८ जून २०२३)
- आपलं खुपणं सांगायला राऊतांनी केला साक्षात बाळासाहेबांना फोन. (२५ जून २०२३)
- धर्मांतराच्या प्रश्नावर काय असेल ऊर्मिलाचं उत्तर? (२ जुलै २०२३)
- टोल कधी बंद होणार? टोल बंद होणार नाही, गडकरींच्या या उत्तराचा अर्थ काय? (९ जुलै २०२३)
- अजितदादांना बरोबर घेऊन शपथविधी का केला? फडणवीसांनी सांगितलं नेमकं खुपणं. (१६ जुलै २०२३)
- अमोल कोल्हे कोणत्या पक्षात, काय केला खुलासा? (२३ जुलै २०२३)
- पाहुण्यांना घरी बोलावून तासनतास उपाशी का ठेवते सई? (३० जुलै २०२३)
- समीर वानखेडेनी दाऊदला दिलं ओपन चॅलेंज. (६ ऑगस्ट २०२३)
- रंगमंचाच्या पडद्यामध्ये स्वतःला का गुरफटून घेतलं वंदनाताईंनी? (१३ ऑगस्ट २०२३)
- कोण आहे जितेंद्र जोशीचा आवडता दिग्दर्शक, नागराज मंजुळे की निखिल महाजन? (२७ ऑगस्ट २०२३)
- वरळी मतदारसंघात बिचुकलेंमुळे आदित्य ठाकरे फेमस झाले का? (१० सप्टेंबर २०२३)
- अजितदादांच्या आठवणींने सुप्रियाताईंच्या डोळ्यांत पाणी. (१७ सप्टेंबर २०२३)
पर्व
प्रसारित दिनांक | वार | अंतिम दिनांक |
---|
२६ नोव्हेंबर २०१० | शुक्र-शनि | २५ जून २०११ |
७ नोव्हेंबर २०१२ | बुध-गुरु | २१ फेब्रुवारी २०१३ |
४ जून २०२३ | दर रविवारी | १७ सप्टेंबर २०२३ |