Jump to content

खुजस्तान प्रांत

खुजस्तान
استان خوزستان
इराणचा प्रांत

खुजस्तानचे इराण देशाच्या नकाशातील स्थान
खुजस्तानचे इराण देशामधील स्थान
देशइराण ध्वज इराण
राजधानीअहवाज
क्षेत्रफळ६४,०५५ चौ. किमी (२४,७३२ चौ. मैल)
लोकसंख्या७३,२१,०२१
घनता११० /चौ. किमी (२८० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२IR-06
प्रमाणवेळयूटीसी+०३:३०

खुजस्तान (फारसी: استان خوزستان) हा इराण देशाच्या ३१ प्रांतांपैकी एक आहे. हा प्रांत इराणच्या पश्चिम भागात इराकच्या सीमेवर व पर्शियन आखाताच्या किनाऱ्यावर वसला आहे. इराणमधील सर्वात जुना असलेला खुजस्तान हखामनी साम्राज्याचे उगमस्थान मानला जातो.

बाह्य दुवे