Jump to content

खिडकी प्रदर्शन

खिडकी प्रदर्शन म्हणजे दुकानातील अशी खिडकी की, ज्यात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी किंवा विक्री वाढवण्यासाठी वस्तूंचे त्या खिडकीत प्रदर्शन केले जाते.