Jump to content

खासी भाषा

खासी
ক ক্ত্যেন খসি
स्थानिक वापरभारत, बांग्लादेश
प्रदेशमेघालय, आसाम
लोकसंख्या १०,३७,९६४
भाषाकुळ
ऑस्ट्रो-आशियन
  • खासिक
    • खासी
लिपीबंगाली लिपी
भाषा संकेत
ISO ६३९-२kha
ISO ६३९-३kha
खासी भाषिक प्रदेश

खासी ही दक्षिण आशियातील ऑस्ट्रो-आशियन भाषासमूहामधील एक भाषा आहे. ही भाषा प्रामुख्याने भारताच्या मेघालय राज्यामधील खासी जमातीचे लोक वापरतात. मेघालयच्या खासी हिल्स व जैंतिया हिल्स भागामध्ये बहुतांशी खासी भाषिक आढळतात. मेघालयच्या काही जिल्ह्यांमध्ये खासी भाषेला शासकीय दर्जा मिळाला आहे.

खासी भाषा ऑस्ट्रो-आशियन भाषासमूहामधील ख्मेर, व्हियेतनामी, मोन इत्यादी भाषांसोबत तसेच मुंडा भाषासमूहासोबत काही प्रमाणात मिळतीजुळती आहे.

हे सुद्धा पहा