Jump to content

खार्कीव्ह ओब्लास्त

खार्कीव्ह ओब्लास्त
Харківська область
युक्रेनचे ओब्लास्त
ध्वज
चिन्ह

खार्कीव्ह ओब्लास्तचे युक्रेन देशाच्या नकाशातील स्थान
खार्कीव्ह ओब्लास्तचे युक्रेन देशामधील स्थान
देशयुक्रेन ध्वज युक्रेन
मुख्यालयखार्कीव्ह
क्षेत्रफळ३१,४१५ चौ. किमी (१२,१२९ चौ. मैल)
लोकसंख्या२८,०८,७०१
घनता८९.४ /चौ. किमी (२३२ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२UA-63
संकेतस्थळhttp://www.kharkivoda.gov.ua

खार्कीव्ह ओब्लास्त (युक्रेनियन: Харківська область) हे युक्रेन देशाचे एक ओब्लास्त आहे. हे ओब्लास्त युक्रेनच्या उत्तर-पूर्व भागात रशिया देशाच्या सीमेजवळ वसले आहे. हे ओब्लास्त क्षेत्रफळाच्या दृष्टीने युक्रेनमधे चौथ्या तर लोकसंख्येच्या दृष्टीने तिसऱ्या क्रमांकावर आहे. खार्कीव्ह हे युक्रेनमधील दुसरे मोठे शहर ह्या प्रांताचे मुख्यालय आहे.


बाह्य दुवे