Jump to content

खारवी समाज


खारवी समाज हा मुंबई, रायगड, रत्‍नागिरी जिल्ह्यात वास्तव्य करून आहे. मुख्य व्यवसाय मासेमारी हा आहे. पुर्वी खारवी लोक मराठा आरमारात कोळी आणि भोयांप्रमाणे तांडेल, नावाडी व खालाशाचा काम करत होते. सध्या खारवी समाजातील लोक मासेमारी करतात. मराठा आरमारात खारवी लोक वर्सोवा, मड भाटी, उरण मोडा, कुलाबा या ठिकाणी कार्यरत होते.