Jump to content

खारघर गाव मेट्रो स्थानक

खारघर गाव
नवी मुंबई मेट्रो स्थानक
स्थानक तपशील
पत्ताखारघर
मार्ग मार्गिका १
इतर माहिती
मालकीमुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, सिडको

खारघर गाव हे नवी मुंबई मेट्रोच्या मार्गिका १ वरील एक रेल्वे स्थानक आहे. ह्या स्थानकाचे उद्‌घाटन १७ नोव्हेंबर २०२३ रोजी झाले.