Jump to content

खापरखेडा (सावनेर)

खापरखेडा (सावनेर) हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील एक गांव आहे.

खापरखेडा
जिल्हानागपूर
राज्यमहाराष्ट्र
दूरध्वनी संकेतांक07113


हे गांवास जाण्यासाठी नागपूर-सावनेर-ओबेदुल्लागंज या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक - ६९ वरील दहेगांव या गावापासुन कामठी रस्त्याने जावे लागते.या गावाजवळच वलनी येथे कोळश्याच्या खाणी आहेत. नागपूर या शहरापासुन सुमारे १४ कि.मि. अंतरावर आहे.येथे औष्णिक [] विद्युत केंद्र आहे.कन्हान व कोलार या नद्या या गावाचे आजुबाजुने वाहतात. पुढे कामठीकडे जातांना बीना या गावांजवळ या नद्यांचा संगम आहे. फार पुर्वी,येथे ३० मेगा वॅट क्षमतेचे इंग्रजकालीन औष्णिक विद्युत केंद्र होते.

संदर्भ

  1. ^ "संग्रहित प्रत". 2009-08-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-08-04 रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य)

बाह्य दुवे

mahagenco.in Archived 2009-08-15 at the Wayback Machine.