Jump to content

खाट

खाट हे झोपण्याचे साधन आहे.खाट ही दोर्यांनी गुंफलेली असते.खाटेचा वापर बाळनतीन बाईला शेख देण्यासाठी होतो.खाटेचा आकार आयताकृती असतो. खाट ही पलंगासारखी असते,फक्त ती दोर्यांनी गुंफलेली असते.