Jump to content

खाकाशिया

खाकाशिया
Респу́блика Хака́сия
रशियाचे प्रजासत्ताक
ध्वज
चिन्ह

खाकाशियाचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
खाकाशियाचे रशिया देशामधील स्थान
देशरशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हासायबेरियन
स्थापना२० ऑक्टोबर १९३०
राजधानीअबाकान
क्षेत्रफळ६१,९०० चौ. किमी (२३,९०० चौ. मैल)
लोकसंख्या५,३२,४०३
घनता८.६ /चौ. किमी (२२ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२RU-KK
संकेतस्थळhttp://www.r-19.ru
स्थान नकाशा

खाकाशिया किंवा खाकाशिया प्रजासत्ताक (रशियन:Респу́блика Хака́сия, खाकास: Хакас Республиказы) हे रशिया देशाच्या २१ प्रजासत्ताकांपैकी एक आहे. हे प्रजासत्ताक रशियाच्या दक्षिण भागात सायबेरिया प्रदेशामध्ये स्थित आहे.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत