खांदा
मानवाचा खांदा हा तीन प्रकारच्या हाडांपासून बनलेला असतो. कॉलरचे हाड,स्कॅपुला हाड व हाताच्या वरच्या बाजूचे हाड.याशिवाय त्याचेशी संलग्न स्नायू, लिगामेंटस् व टेंडन्स असतात. या सर्वांचा मिळून खांद्याचा सांधा बनतो. हा जोड शरीराचा एक महत्त्वाचा जोड आहे.