Jump to content

खलील मोमिन

खलील मोमिन

खलिल मोमिन हे नाशिक जिल्ह्यातल्या मनमाड शहराचे रहिवासी असुन ते मराठी साहित्यिक आहेत. त्यांचा अक्षराई हा काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे. या काव्यसंग्रहातील 'जे उरात उरते काही' ही कविता लोकप्रिय आहे.