Jump to content

खपानुसार भारतीय वृत्तपत्रांची यादी

ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


येथे खपानुसार भारतीय वृत्तपत्रांची यादी आहे. इ.स. १७८०मध्ये कोलकातामधील बेंगाल गॅझेटच्या प्रकाशनाने सुरू झालेला भारतीय वृत्तपत्र व्यवसाय जगातील सगळ्यात मोठ्या वृत्तपत्र व्यवसायांपैकी एक आहे.

सद्य स्थिती

भारतातील वृत्तपत्र व्यवसाय जगातील सगळ्यात मोठ्या वृत्तपत्र व्यवसायांपैकी एक आहे.[]. १९९७ साली भारतात एकूण ४१,७०५ वृत्तपत्रे प्रकाशित होत होती. पैकी ४,७२० दैनिक तर १४,४७३ साप्ताहिक आवृत्त्यांमध्ये प्रकाशित होत होती. हिंदी भाषेत सर्वाधिक १६,६८४ वृत्तपत्रे प्रसिद्ध झाली[]

वाचकसांख्यिकी

भारतीय वृत्तपत्रे दोन प्रकारे विभागली जातात, खप आणि वाचकवर्ग.

खप

ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशन्स ही वृत्तपत्र व्यावसायिक संस्था भारतातील वृत्तपत्रांचा खप प्रमाणित करते. आपल्या सदस्य-वृत्तपत्रांचा विकल्या जाणाऱ्या प्रतींच्या आकड्यांची येथे तपासणी केली जाते.

वाचकवर्ग

प्रत्येक वृत्तपत्राच्या वाचकवर्गाचो दोन प्रकारे सर्वेक्षण केले जाते - भारतीय वाचक सर्वेक्षण आणि राष्ट्रीय वाचक सर्वेक्षण.

खपानुसार वृत्तपत्रयादी मराठी

आरोप प्रत्यारोप

खपानुसार वृत्तपत्रयादी (पूर्ण भारतीय)

आकडे लाखांत[]

वृत्तपत्रभाषाशहर, राज्यप्रती दिवस खपमालकी आणि नोंदी
टाइम्स ऑफ इंडियाइंग्लिश अनेक राज्यांतील शहरे १३.४६ बेनेट कोलमन
दैनिक जागरण
दैनिक जागरण
हिंदी भाषाअनेक राज्यांतील शहरे ३१.६८ जागरण प्रकाशन
मलयाला मनोरमा
മലയാള മനോരമ
मल्याळी अनेक राज्यांतील शहरे १५.१४ मलयाला मनोरमा ग्रुप
द हिंदूइंग्लिश अनेक राज्यांतील शहरे १३.६० कस्तुरी अँड सन्स, १८७८ मध्ये स्थापना. बोफोर्स घोटाळा चव्हाट्यावर आणला
डेक्कन क्रोनिकलइंग्लिश अनेक राज्यांतील शहरे १३.४९ इंडियन प्रीमियर लीगमधील डेक्कन चार्जर्स संघाची मालकी
आनंद बझार पत्रिका
আনন্দবাজার পত্রিকা
बंगाली कोलकाता, पश्चिम बंगाल१२.७७ आनंद पब्लिशर्स
अमर उजाला
अमर उजाला
हिंदी भाषाअनेक राज्यांतील शहरे १२.३० हिंदीभाषक प्रदेशांत
दैनिक भास्कर
दैनिक भास्कर
हिंदी भाषाअनेक राज्यांतील शहरे ११.४७ गुजरातमध्ये दिव्य भास्कर नावाने प्रकाशित
हिंदुस्तान टाइम्सइंग्लिश अनेक राज्यांतील शहरे ११.४३ एच.टी. मीडिया लिमिटेड
१० हिंदुस्तान
हिन्दुस्तान
हिंदी भाषाअनेक राज्यांतील शहरे ११.४२ हिंदुस्तान टाइम्सची हिंदी आवृत्ती
११ ईनाडू
ఈనాడు
तेलुगूआंध्र प्रदेशमधील अनेक शहरे तसेच भारतातील मुख्य शहरे ११.३४ रामोजी रावची ईनाडू ग्रुप कंपनी. ई टीव्ही दूरचित्रवाणी वाहिन्यांची सुद्धा मालकी
१२ मातृभूमी
മാതൃഭുമി
मल्याळी केरळमधील अनेक शहरे तसेच भारतातील मुख्य शहरे १०.७७ मातृभूमी ग्रुप
१३ गुजरात समाचार
ગુજરાત સમાચાર
गुजराती अमदावाद, गुजरात१०.५१ लोक प्रकाशन लिमिटेड
१४ पंजाब केसरी
पंजाब केसरी
हिंदी भाषापंजाब, हरयाणा ९.०२ संस्थापक जगत नारायणची शीख दहशतवाद्यांनी हत्या केली
१५ दिनकरन
தினகரன்
तमिळतमिळनाडूमधील अनेक शहरे तसेच भारतातील मुख्य शहरे ९.०१ २००५ पासून सन टीव्ही
१६ सकाळ
सकाळ
मराठीमहाराष्ट्रातील अनेक शहरे ८.७९ २००८पासून इंग्लिश भाषेतील सकाळ टाइम्सचे प्रकाशन
१७ दिन तंती
தினத்தந்தி
तमिळतमिळनाडूमधील अनेक शहरे तसेच भारतातील मुख्य शहरे ८.५४ संस्थापक एस.पी. अदितनार
१८ दिव्य भास्कर
દિવ્ય ભાસ્કર
गुजराती अमदावाद, गुजरात८.४० दैनिक भास्करची गुजराती आवृत्ती
१९ आज
आज
हिंदी भाषावाराणसी, उत्तर प्रदेश७.४८
२० इकोनॉमिक टाइम्सइंग्लिश अनेक राज्यांतील शहरे ६.५१ बेनेट कोलमन
२१ द टेलिग्राफइंग्लिश अनेक राज्यांतील शहरे ४.६५ आनंद पब्लिशर्स
२२ प्रजावाणी
ಪ್ರಜಾವಾಣಿ
कन्नडकर्नाटक३.६४ प्रजावाणी
२३ द न्यू इंडियन एक्सप्रेसइंग्लिश अनेक राज्यांतील शहरे ३.०९ एक्सप्रेस पब्लिकेशन्स लिमिटेड
२४ डेक्कन हॅराल्डइंग्लिश अनेक राज्यांतील शहरे २.१४ द प्रिंटर्स
२५ उदयवाणी
ಉದಯವಾಣಿ
कन्नडकर्नाटक१.८५ उदयवाणी
२६ द स्टेट्समनइंग्लिश अनेक राज्यांतील शहरे १.७२ द स्टेट्समन लिमिटेड
२७ द हिंदू बिझनेस लाइनइंग्लिश अनेक राज्यांतील शहरे १.६३ कस्तुरी अँड सन्स
२८ बिझनेस स्टॅंडर्डइंग्लिश अनेक राज्यांतील शहरे १.४४ बिझनेस स्टॅंडर्ड लिमिटेड
२९ दैनिक बारामती प्राईडमराठीबारामतीसह आसपासचे ७ तालुके ०.१९ ~

हेसुद्धा पाहा

  • List of newspapers
  • List of newspapers in India
  • Newspaper circulation
  • List of newspapers in the World by circulation

संदर्भ

  1. ^ World Press Trends
  2. ^ "Fact Sheet-The Media Scene".
  3. ^ World Press trends 2008 by World Association of Newspapers

साचा:Newspapers in India