Jump to content

खड्गप्रसाद शर्मा ओली

खड्गप्रसाद शर्मा ओली

नेपाळचे पंतप्रधान
विद्यमान
पदग्रहण
१५ फेब्रुवारी, इ.स. २०१८
राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी
मागील शेरबहादूर देउबा
कार्यकाळ
१२ ऑक्टोबर, इ.स. २०१५ – ४ ऑगस्ट, इ.स. २०१६
राष्ट्रपती रामबरण यादव
विद्यादेवी भंडारी
मागील सुशील कोइराला
पुढील पुष्पकमल दाहाल

जन्म २२ फेब्रुवारी, १९५२ (1952-02-22) (वय: ७२)
राजकीय पक्ष नेपाळ कम्युनिस्ट पार्टी

खड्गप्रसाद शर्मा ओली, अर्थात के.पी. शर्मा ओली, (नेपाळी: खड्गप्रसाद ओली ; रोमन : Khadga Prasad Sharma Oli ; जन्म : २२ फेब्रुवारी, इ.स. १९५२ ;) हे नेपाळी राजकारणी असून नेपाळचे विद्यमान पंतप्रधान आहेत. याआधी ते १२ ऑक्टोबर, इ.स. २०१५ पासून ४ ऑगस्ट, इ.स. २०१६ रोजीपर्यंत पंतप्रधानपदावर आरूढ होते. त्यावेळेस नव्याने स्वीकारण्यात आलेल्या नेपाळच्या राज्यघटनेनुसार पदग्रहण केलेले ते पहिले पंतप्रधान ठरले.