खडकपूर्णा नदी
खडकपूर्णा नदी | |
---|---|
पाणलोट क्षेत्रामधील देश | बुलढाणा जिल्हा , महाराष्ट्र |
ह्या नदीस मिळते | पूर्णा नदी |
धरणे | संत चोखामेळा जलाशय मंडपगांव- देऊळगांव मही |
खडकपूर्णा नदी ही औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात उगम पाऊण सिल्लोड भोकरदन जाफराबाद या तालुक्यात वाहत जाऊन पुढे विदर्भात बुलडाणा जिल्ह्यात प्रवेश करते.