Jump to content

खडक माळेगाव

  ?खडक माळेगाव

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
Map

२०° ११′ ००″ N, ७४° १०′ ००″ E

प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहरनिफाड
जिल्हानाशिक जिल्हा
भाषामराठी
सरपंच
बोलीभाषामराठी
कोड
• आरटीओ कोड

• एमएच/15

खडक माळेगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान

हवामान

येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते.

लोकजीवन

प्रेक्षणीय स्थळे

बायजामाता मंदिर

खडक माळेगाव गावाच्या पूर्वेला हे देवस्थान वसलेले आहे. या देवीची आख्यायिका अशी- देवी बायजामाता जेऊर येथील म्हस्के कुटुंबात सुन म्हणून आली होती. तिचे माहेर पारनेर तालुक्यातील जामगाव असून, तेथील शिंदे कुटुंबातील असल्याचे सांगण्यात येते. बायजा माता शेतातकाम करत असलेल्या आपल्या सासऱ्यांना जेवणाचा डबा घेऊन चालल्या असतांना इंग्रजांच्या लष्कराने(सैनिक) आडवले. त्यावेळी चमत्कार दाखवून संपूर्ण लष्कराला जेवण दिले. गाडीतील सर्व सैनिकांनी जेवण करूनदेखील बायजामातेकडे अन्न शिल्लक राहिले होते. जेवून उरलेले यावरून गावाला 'जेऊर' असे नाव पडले आहे. सासऱ्यांना डबा दयायला उशीर झाल्याने ते रागावतील या भीतीने देवी बायजामाता डोंगरावर अदृश्य झाली. पुढे गावच्या पाटलांच्या स्वप्नात जाऊन घडलेली सर्व हकीकत सांगितल्यावर ग्रामस्थांनी विधिवत पूजा करून देवीची गर्भगिरीच्या टेकडीवर प्रतिष्ठापना केली, असल्याची आख्यायिका आहे. आजही अनेक भक्त देवीचा साक्षात्कार झाल्याचे सांगतात.

नागरी सुविधा

जवळपासची गावे

संदर्भ

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate