Jump to content

खडक आणि पाणी

खडक आणि पाणी हा गंगाधर गाडगीळ यांनी लिहलेला मराठीतील समीक्षाग्रंथ आहे. १९६० हा ग्रंथ प्रकाशित झाला. या ग्रंथात तीन भागांमध्ये समीक्षा मांडण्यात आली आहे : 'तत्त्वचर्चा', 'नवसाहित्य : दर्शन आणि समर्थन', 'रसग्रहण'.