Jump to content

खचदरी

भूकंप लहरींमुळे जमीनीवर दोन विरूध्ध बाजूंनी ताण निर्माण होतो व जमीनीला भेगा पडतात किंवा जमीन खचतो. असा खचलेला,खोलगट भाग म्हणजेच खचदरी होय.

उदा.:- सांधन दरी