Jump to content

क्षेत्रफळानुसार जर्मन राज्यांची यादी

जर्मनी मध्ये १६ राज्ये आहेत. या राज्यांना जर्मनमध्ये बुंडेस्लँडर(Bundesländer) म्हणतात. ही फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनीची संघीय राज्ये आहेत. खाली दाखवलेली राज्ये क्षेत्रफळाच्या क्रमात सूचीबद्ध आहेत. बायर्न सर्वात जास्त क्षेत्रफळाचे आहे तर ब्रेमेन सर्वात छोटे आहे. जर्मनीचे एकूण क्षेत्रफळ ३,५७,५७८.१७ चौरस किलोमीटर आणि जगात ६२ व्या क्रमांकावर आहे.

क्रमांक राज्य क्षेत्रफळ (चौरस किमी)[]टक्केवारी क्षेत्रफळानुसार तुलनात्मक देश
बायर्न ध्वज बायर्न७०,५४२.०३ १९.७३% आयर्लंडचे प्रजासत्ताक ध्वज आयर्लंडचे_प्रजासत्ताक
नीडर जाक्सन ध्वज नीडरजाक्सन ४७,७०९.८३ १३.३५% Flag of the Dominican Republic डॉमिनिकन प्रजासत्ताक
बाडेन-व्युर्टेंबर्ग ध्वज बाडेन-व्युर्टेंबर्ग३५,६७३.७१ ९.९८% गिनी-बिसाउ ध्वज गिनी-बिसाउ
साचा:देश माहिती नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन ३४,११२.७४ ९.५४% मोल्दोव्हा ध्वज मोल्दोव्हा
ब्रांडेनबुर्ग ध्वज ब्रांडेनबुर्ग२९,६५४.३८ ८.२९% आर्मेनिया ध्वज आर्मेनिया
मेक्लेनबुर्ग-फोरपोमेर्न ध्वज मेक्लेनबुर्ग-फोरपोमेर्न२३,२९२.७३ ६.५२% जिबूती ध्वज जिबूती
हेसेन ध्वज हेसेन२१,११५.६७ ५.९१% एल साल्व्हाडोर ध्वज El Salvador
जाक्सन-आनहाल्ट ध्वज जाक्सन-आनहाल्ट२०,४५२.१४ ५.७२% स्लोव्हेनिया ध्वज स्लोव्हेनिया
र्‍हाइनलांड-फाल्त्स ध्वज ऱ्हाइनलांड-फाल्त्स १९,८५८.०० ५.५५% कुवेत ध्वज कुवेत
१० जाक्सन ध्वज जाक्सन१८,४४९.९९ ५.१६% फिजी ध्वज फिजी
११ थ्युरिंगेन ध्वज थ्युरिंगेन१६,२०२.३७ ४.५३% इस्वाटिनी ध्वज इस्वाटिनी
१२ श्लेस्विग-होल्श्टाइन ध्वज श्लेस्विग-होल्श्टाइन१५,८०२.२७ ४.४२% पूर्व तिमोर ध्वज पूर्व_तिमोर
१३ सारलँड ध्वज सारलँड २,५७१.१० ०.७२% लक्झेंबर्ग ध्वज लक्झेंबर्ग
१४ बर्लिन ध्वज बर्लिन८९१.१२ ०.२५% साओ टोमे व प्रिन्सिप ध्वज साओ टोमे व प्रिन्सिप
१५ हॅम्बुर्ग ध्वज हॅम्बुर्ग ७५५.०९ ०.२१% डोमिनिका
१६ ब्रेमेन (राज्य) ध्वज ब्रेमेन ४१९.८४ ०.१२% बार्बाडोस ध्वज बार्बाडोस
जर्मनी ध्वज जर्मनी३५७,५७८.१७ १००.००% Flag of the Republic of the Congo काँगोचे प्रजासत्ताक

हे सुद्धा पहा

  • लोकसंख्येनुसार जर्मन राज्यांची यादी
  • लोकसंख्येच्या घनतेनुसार जर्मन राज्यांची यादी
  • जीडीपी नुसार जर्मन राज्यांची यादी
  • मानव विकास निर्देशांकानुसार जर्मन राज्यांची यादी
  • प्रजनन दरानुसार जर्मन राज्यांची यादी
  • आयुर्मानानुसार जर्मन राज्यांची यादी
  • बेरोजगारी दरानुसार जर्मन राज्यांची यादी
  • घरगुती उत्पन्नानुसार जर्मन राज्यांची यादी
  • निर्यातीनुसार जर्मन राज्यांची यादी

संदर्भ

  1. ^ "Größtes Bundesland: Fläche der deutschen Bundesländer". Statista (जर्मन भाषेत). 2018-12-10 रोजी पाहिले.

 

बाह्य दुवे