क्वेंटिन टारान्टिनो
क्वेंटिन जेरोम टारान्टिनो (इंग्लिश: Quentin Jerome Tarantino, २७ मार्च, इ.स. १९६३, नॉक्सव्हिल, टेनेसी) हा एक अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक, निर्माता, पटकथाकार आणि अभिनेता आहे. रिझरव्हॉयर डॉग्स, पल्प फिक्शन, किल बिल भाग १, किल बिल भाग २, इनग्लोरियस बास्टर्ड्स आणि जॅंगो अनचेन्ड हे टारान्टिनोच्या अनेक प्रसिद्ध चित्रपटांपैकी काही आहेत.
बाह्य दुवे
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील क्वेंटिन टारान्टिनो चे पान (इंग्लिश मजकूर)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत