Jump to content

क्वीन आलिया आंतरराष्ट्रीय विमानतळ

क्वीन आलिया आंतरराष्ट्रीय विमानतळ
مطار الملكة علياء الدولي
आहसंवि: AMMआप्रविको: OJAI
AMM is located in जॉर्डन
AMM
AMM
जॉर्डनमधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार जाहीर
प्रचालक नागरी उड्डाण प्राधिकरण
कोण्या शहरास सेवा अम्मान महानगर क्षेत्र
स्थळ अम्मान, जॉर्डन
हबमिडल ईस्ट एरलाइन्स
पेट्रा एरलाइन्स
रॉयल विंग्ज
समुद्रसपाटीपासून उंची २,३९५ फू / ७३० मी
धावपट्टी
दिशालांबी पृष्ठभाग
मीफू
08R/26L 3,600 12,467 कॉंक्रीट
16/34 3,600 12,008 कॉंक्रीट
सांख्यिकी (२०१४)
उड्डाणे 67,959
एकूण प्रवासी 70,89,000

क्वीन आलिया आंतरराष्ट्रीय विमानतळ (अरबी: مطار الملكة علياء الدولي) (आहसंवि: AMMआप्रविको: OJAI) हा जॉर्डन देशामधील सर्वात मोठा विमानतळ आहे. हा विमानतळ राजधानी अम्मानच्या ३० किमी दक्षिणेस स्थित तो १९८३ पासून कार्यरत आहे. जॉर्डनचा राजा हुसेन ह्याची तिसरी पत्नी आलिया हिचे नाव ह्या विमानतळाला दिले गेले. रॉयल जॉर्डेनियन ह्या जॉर्डनच्या राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनीचा मुख्य तळ येथेच स्थित आहे.

विमानकंपन्या व गंतव्यस्थाने

विमान कंपनीगंतव्य स्थान .
एजियन एरलाइन्सअथेन्स[]
एर आल्जेरीअल्जीयर्स
एर अरेबियाशारजा
एर अरेबिया इजिप्तअलेक्झांड्रिया
एर अरेबिया जॉर्डनदम्मम,[] एर्बिल, जेद्दाह, कुवेत, रियाध,[] शर्म अल-शेख[]
एर कैरोअलेक्झांड्रिया, सोहाग
एर फ्रान्सपॅरिस
अलिटालियारोम
आर्किया इस्रायल एरलाइन्सतेल अवीव
ऑस्ट्रियन एरलाइन्सव्हियेना[]
ब्रिटिश एरवेझलंडन-हीथ्रो
इजिप्तएरकैरो
एमिरेट्सदुबई
एतिहाद एरवेझअबु धाबी
फ्लायदुबईदुबई,[] दुबई-International
फ्लायनासजेद्दाह, रियाध
गल्फ एरबहरैन
इराकी एरवेझबगदाद, बसरा, एर्बिल, सुलेमानिया
जझीरा एरवेझकुवेत
जॉर्डन एव्हियेशनबहरैन
कुवेत एरवेझकुवेत
लुफ्तान्साफ्रांकफुर्ट
मिडल ईस्ट एरलाइन्सबैरूत
ओमान एरमस्कत
पेगासस एरलाइन्सअंकारा[]
कतार एरवेझदोहा
रॉयल फाल्कनकैरो, एर्बिल, नजफ


रॉयल जॉर्डेनियनअबु धाबी, अल्जीयर्स, ॲम्स्टरडॅम, अंकारा, अकाबा, अथेन्स, बगदाद, बँकॉक, बार्सिलोना, बसरा, बैरूत, बर्लिन, कैरो, शिकागो, दम्मम, डेट्रॉईट, दोहा, दुबई, एर्बिल, फ्रांकफुर्ट, जिनिव्हा, क्वांगचौ, हॉंगकॉंग, इस्तंबूल, जाकार्ता, जेद्दाह, खार्टूम, क्वालालंपूर, कुवेत, लार्नाका, लंडन, माद्रिद, मदीना, मॉंत्रियाल, मॉस्को-दोमोदेदोवो, म्युनिक, नजफ,[] न्यू यॉर्क, पॅरिस, रियाध, रोम, शर्म अल-शेख, सुलेमानिया, ताबुक,[] तेल अवीव, ट्युनिस, व्हियेना, झ्युरिक
सौदियाजेद्दाह, रियाध
तारोमबुखारेस्ट
तुर्की एरलाइन्सइस्तंबूल
यू.एम. एरलाइन्सक्यीव
मोसमी: खार्कीव्ह
युक्रेन आंतरराष्ट्रीय एरलाइन्सक्यीव
येमेनियाएडन, सना
झाग्रोसजेटएर्बिल

बाह्य दुवे

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "Timetables". 21 April 2014 रोजी पाहिले.
  2. ^ http://airlineroute.net/2015/08/19/9p-dmm-sep15/
  3. ^ "http://airlineroute.net/2016/04/07/9p-ruh-apr16/". airlineroute. 7 April 2016 रोजी पाहिले. External link in |title= (सहाय्य)
  4. ^ "एर Arabia Jordan Begins Operation from late-May 2015". 4 June 2015 रोजी पाहिले.
  5. ^ "Tyrolean एरवेझ to merge with Austrian Airlines". 2015-02-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-07-07 रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य)
  6. ^ "flyदुबई to add new operations from DWC" Check |दुवा= value (सहाय्य). flyदुबई. 4 August 2015. 4 August 2015 रोजी पाहिले.[permanent dead link]
  7. ^ "Pegasus Adds Ankara – Amman Service from late-March 2016". airlineroute. 23 February 2016 रोजी पाहिले.
  8. ^ "Royal Jordan Adds Najaf Service from mid-June 2015". Airlineroute.net. 8 June 2015. 8 June 2015 रोजी पाहिले.
  9. ^ http://airlineroute.net/2015/07/07/rj-tuu-jul15/