Jump to content

क्वींतोर अेबेल

क्वींतोर अबेल
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
क्वींतोर अबेल
जन्म ६ ऑक्टोबर, १९९७ (1997-10-06) (वय: २६)
फलंदाजीची पद्धत उजखुरी
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने ऑफब्रेक
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
टी२०आ पदार्पण (कॅप १) ६ एप्रिल २०१९ वि झिम्बाब्वे
शेवटची टी२०आ १७ जून २०२३ वि नायजेरिया
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धामटी२०आ
सामने३९
धावा७८६
फलंदाजीची सरासरी२४.५६
शतके/अर्धशतके०/३
सर्वोच्च धावसंख्या६०*
चेंडू५४८
बळी४६
गोलंदाजीची सरासरी१३.५०
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी५/१८
झेल/यष्टीचीत२१/०
स्त्रोत: क्रिकइन्फो, १७ जून २०२३

क्वींतोर अबेल (जन्म ६ ऑक्टोबर १९९७) ही केन्याची क्रिकेट खेळाडू आणि महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाची सध्याची कर्णधार आहे.[] एक अष्टपैलू खेळाडू, अबेल उजव्या हाताने फलंदाजी करतो आणि उजव्या हाताने ऑफ ब्रेक गोलंदाज आहे.[]

संदर्भ

  1. ^ Onyatta, Omondi (24 May 2022). "Kwibuka tournament a step to great things for women cricket". The Star (Kenya). 5 June 2022 रोजी पाहिले.
  2. ^ "Queentor Abel". ESPN Cricinfo. 5 June 2022 रोजी पाहिले.