Jump to content

क्लॉड कोहेन-तनूद्जी

क्लॉड कोहेन-तनूद्जी

क्लॉड कोहेन-तनूद्जी
पूर्ण नावक्लॉड कोहेन-तनूद्जी
जन्म१ एप्रिल, इ.स. १९३३
नागरिकत्वफ्रांस
राष्ट्रीयत्वफ्रांस
कार्यक्षेत्रभौतिकशास्त्र

क्लॉड कोहेन-तनूद्जी (१ एप्रिल, इ.स. १९३३ - ) हे नोबेल पारितोषिकविजेता फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ आहेत. त्यांना स्टीवन चू आणि विल्यम डॅनियेल फिलिप्सबरोबर १९९७ चे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक दिले गेले.

जीवन

संशोधन

पुरस्कार

बाह्य दुवे