Jump to content

क्लेर टेलर (क्रिकेट खेळाडू)

१९७५ साली जन्मलेल्या याच नावाच्या क्रिकेट खेळाडूसाठी बघा : क्लेर टेलर

क्लेर एलिझाबेथ टेलर (२२ मे, १९६५:यॉर्कशायर, इंग्लंड - हयात) ही इंग्लंडचा ध्वज इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८८ ते २००५ दरम्यान १६ महिला कसोटी आणि १०५ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.