Jump to content

क्लेमेन्स फ्रिट्झ

क्लेमेन्स फ्रिट्झ (जर्मन: Clemens Fritz; ७ डिसेंबर १९८०, एरफुर्ट, पूर्व जर्मनी) हा एक जर्मन फुटबॉलपटू आहे. यूरो २००८ स्पर्धेमध्ये जर्मनी संघाकडून खेळलेला फ्रिट्झ २००६ सालापासून फुसबॉल-बुंडेसलीगामधील वेर्डर ब्रेमन ह्या क्लबसाठी खेळतो. त्यापूर्वी २००१-२००३ दरम्यान तो कार्ल्सरुहेर एस.से. व २००३-२००६ दरम्यान बायर लेफेरकुसन ह्या क्लबांसाठी खेळला होता.

बाह्य दुवे