Jump to content

क्ले काउंटी (अलाबामा)

अॅशलँड येथील क्ले काउंटी न्यायालय

क्ले काउंटी ही अमेरिकेच्या अलाबामा राज्यातील ६७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र अॅशलँड येथे आहे.[]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १४,२३६ इतकी होती.[]

क्ले काउंटीला अमेरिकेचे परराष्ट्रसचिव हेन्री क्ले यांचे नाव दिले आहे.[] या काउंटीची रचना ७ डिसेंबर, १८६६ रोजी झाली.

हे सुद्धा पहा

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "Find a County". National Association of Counties. May 31, 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. June 7, 2011 रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य)
  2. ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. April 8, 2022 रोजी पाहिले.
  3. ^ "Alabama's last dry county legalizes alcohol sales". USA Today. March 3, 2016 रोजी पाहिले.