क्लॅरेन्स पार्क
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | सेंट अल्बान्स, इंग्लंड |
स्थापना | २३ जुलै १८९४ |
आसनक्षमता | ५,००७ |
मालक | सेंट अल्बान्स शहर महानगरपालिका |
शेवटचा बदल ८ जानेवारी २०२१ स्रोत: [] (इंग्लिश मजकूर) |
क्लॅरेन्स पार्क हे इंग्लंडच्या सेंट अल्बान्स शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट आणि फुटबॉल साठी वापरण्यात येते.
१९७३ महिला क्रिकेट विश्वचषकातला एक सामना या मैदानावर झाला.