Jump to content

क्लीव्हलँड प्लेन डीलर

क्लीव्हलॅंड प्लेन डीलर हे अमेरिकेच्या क्लीव्हलॅंड शहरातील प्रमुख वृत्तपत्र आहे. मार्च २००१अखेरच्या आकडेवारीप्रमाणे याचा रोजचा खप २,५४,३७२ तर रविवारच्या आवृत्तीचा खप ४,०३,००१ इतका आहे. हा ओहायो राज्यात सर्वाधिक आहे तसेच याची गणना अमेरिकेतील सर्वोच्च खपाच्या २० वृत्तपत्रांत होते.[]

या वृत्तपत्राने व्हियेतनाम युद्धातील माय लाईची कत्तल सर्वप्रथम उघड केली.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ E&P Staff (October 27, 2009). "Top 25 Daily Newspapers in New FAS-FAX". ISSN 0013-094X. OCLC 1567511. 2012-06-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०११-०८-२९ रोजी पाहिले. Unknown parameter |पाहिले= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य)