Jump to content

क्लीपेदा

क्लीपेदा
Klaipėda
लिथुएनिया देशाची राजधानी
ध्वज
चिन्ह
क्लीपेदा is located in लिथुएनिया
क्लीपेदा
क्लीपेदा
क्लीपेदाचे लिथुएनियामधील स्थान

गुणक: 55°42′40″N 21°7′50″E / 55.71111°N 21.13056°E / 55.71111; 21.13056

देशलिथुएनिया ध्वज लिथुएनिया
जिल्हा क्लीपेदा काउंटी
स्थापना वर्ष इ.स. १२५४
क्षेत्रफळ ९८ चौ. किमी (३८ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०१४)
  - शहर १,५७,३००
  - घनता १,६४६ /चौ. किमी (४,२६० /चौ. मैल)
प्रमाणवेळ पूर्व युरोपीय प्रमाणवेळ
klaipeda.lt


क्लीपेदा (लिथुएनियन: Lt-Klaipeda.oga Klaipėda ; जर्मन: Memel) हे लिथुएनिया देशातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हे शहर लिथुएनियाच्या वायव्य भागात नेमान नदीच्या मुखावर व बाल्टिक समुद्रकिनाऱ्यावर वसले असून ते बाल्टिक समुद्रावरील एक महत्त्वाचे बंदर आहे.

येथील लोकसंख्या १९९२मध्ये २,०७,१०० होती. ती कमी होउन २०११मध्ये १,६१,३०० इतकी झाली तर २०१४मध्ये अजून कमी होउन १,५७,३०० इतकीच उरली.

बाह्य दुवे