क्लिओपात्रा (अलेक्झांडर द ग्रेटची बहीण)
हा लेख अलेक्झांडर द ग्रेट याची बहीbgguxhciguchvण असलेली क्लिओपात्रा याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, क्लिओपात्रा (निःसंदिग्धीकरण).
मॅसेडोनियाचा राजा फिलिप दुसरा आणि ऑलिंपियास यांची कन्या तसेच अलेक्झांडर द ग्रेटची सख्खी बहीण होती. अलेक्झांडरची तिच्याशी विशेष जवळीक असल्याचे सांगितले जाते.
तिचा विवाह तिच्या मामाशी म्हणजे ऑलिंपियासच्या भावाशी केला गेला. या विवाहप्रसंगीच फिलिपचा खून ही घडवून आणण्यात आला.