Jump to content

क्लिंट डेम्प्सी

क्लिंटन ड्रू क्लिंट डेम्प्सी (मार्च ९, इ.स. १९८३ - ) हा Flag of the United States अमेरिकाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. हा मेजर लीग सॉकरमध्ये सिॲटल साउंडर्स या संघाकडून खेळतो.